भारताचे प्रेरणादायी पंतप्रधान - माननीय श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी
" नमो मातृभूमी जेथे जन्मलो मी
नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी
नमो कर्मभूमी जिथे त्याच कामी
पडो देह माझा नमामी नमामी "
- माझा पण देह याच मातीत पडला पाहिजे , ज्या मातीत ज्ञानोबांनी वारकरी संप्रदयाचा पाया रचला आणि तुकोबा त्याचा कळस झाले. ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो त्याच मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे जन्माला आलेत आणि त्याच मातीमध्ये आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्माला आलेत ही आपल्यासाठी दुर्लभाचीच गोष्ट आहे.
- भारतभूमी म्हणजे ही संतांची आणि महापुरुषांची भूमी आहे,म्हणून म्हणावसं वाटत दुर्लभम भारत जन्म.
- नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा जन्म : १७ सप्टेंबर १९५० रोजी झाला.
- हे भारतीय जनता पक्षाचे (भाजपचे) नेते आणि मे २६ इ.स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत.
- ते ऑक्टोबर ७ इ.स. २००१ पासून मे २२ इ.स. २०१४ पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते.
- भाजपाच्या गुजरात विधानसभेच्या २००२ ते २०१२ च्या तसेच १९९५च्या व १९९८च्या निवडणूक विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते. ते २००१ च्या ऑक्टोबर मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ ४ विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पाहिला.
- २००९ लोकसभा निवडणुकीसाठीही ते भाजपचे कूटनीतिज्ञ होते.
- मोदी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते आहेत व संघाचे स्वयंसेवक आहेत.
- भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर अंगणात खेळत असताना त्याठिकाणी एक कचरेवाला तेथे कचरा साफ करायला येतो तर नरेंद्र मोदी आईला घरात आवाज देऊन म्हणतात मांं मां कचरेवाला आया है, तर त्यांची आई घरातून त्यांना मनते, बाळ ते कचऱ्यावाले नाहीत कचऱ्यावाले तर आपण आहोत ते सफाईवाले आहेत.
- म्हणजेच एक विचार माणसाचे आयुष्य बदलून टाकत आयुष्य बदलल तर जीवन बदलत , जीवन बदलल तर रास्ता बदलतो आणि रास्ता बदलला तर सगळं जग बदलत.
माननीय मोदीजींनी त्यांच्या व्याख्यानांत म्हटले आहे,
- काही लोकांना याचीच भीती वाटते की, मी काही केले आणि त्यात मला अपयश आले तर.
- तुम्ही देशभरात असा कोणी व्यक्ती बघितलाय का, जो अपयशी झाल्याशिवाय कामयाब झाला आहे.
- कधी कधी तर यशाचा रास्ताच अपयश दाखवतो म्हणूनच अपयशाला घाबरुन जाणे याला काय जगण म्हणतात का ?
- जो नदीच्या किनाऱ्यावर उभा राहतो तो कधीच पाण्यात बुडत नाही .आणि जो पाण्यात जाऊन बघतो तो पाण्यातही डुबतो आणि पोहायलाही शिकतो.
- आपण किती गरीब आहोत किंवा किती श्रीमंत आहोत याला काहीही महत्व नाही फक्त एकच गोष्ट जरुरी आहे ती म्हणजे आपला आपल्या स्वतावर विश्वास !
- मनाने श्रीमंत व्हा संपत्तीने नाही.
- मोदीजी म्हणतात माझ्या स्वतःच्या परिवारात राजनीतीचा 'र' पण कोणाला माहिती नव्हता आणि माझी घरची परिस्तिथी पण खुप नाजूक होती. तुम्हाला सर्वांना तर माहितीच असेल मी स्वतः लहान असताना रेल्वेच्या डब्यात चहा विकत होतो आणि आज मी भारताचा पंतप्रधान आहे
- आत्तापन आपल्या भारत भूमीवर खूप मोठे संकट आले आहे त्या संकटाचा सामना कसा करायचा हे मोदीजी वारंवार आपल्याला सांगतच आहेत।।
कोरोना से भारत को बचाने के लिए पीएम मोदींनी हात जोडें।
देश से कही
मन की बात...
घरा बाहेर जाणे काय आहे हे थोड्या दिवस विसरून जा...
घरातच रहा
घरातच रहा आणि
एकच काम करा
आपल्या आपल्या घरातच रहा....
कोरोनाला थांबवायचं असेल तर एकच पर्याय आहे, आपआपल्या घरातच राहणे .
- हमारी परंपरा , हमारा विश्वास , हमारी विचारधारा इन सभी पर हमला बोला है। इसलीये हमें अपनी आस्था , हमारी पंथ , हमारी विचारधारा को बचाने के लिए सबसे पहले कोरोना विषाणू के उपर अर्ज करना पडेगा।
- आज काळाची मोठी गरज आहे की सर्व जात , धर्म आणि विचारांचे लोक एकत्र येऊन कोरोना महामारीला हरवले पाहिजे..
चला तर साथ देऊया, आणि कोरोना वर मात करूया आणि माननीय पंतप्रधानांना मदत करूया कोरोना मुक्त भारत करण्यासाठी.....
" भारत माता की जय...."


एकदम मस्त
ReplyDeleteकिती छान माहिती आम्हाला तुझ्यामार्फत मिळत आहे
नक्कीच असल्या post तू बनवत राहशील म्हणजे आम्हाला पण चांगल्या चांगल्या चरित्राचा परिचय होईल
धन्यवाद
ReplyDeleteKeep it Up...
Chhan 👍👍👌
ReplyDelete