Monday, 20 April 2020

The Most Inspired Person Of India - Dr. A. P. J Abdul Kalam, डॉ.ए. पी. जे अब्दुल कलाम



        The Most Inspired Person Of India - Dr. A.P.J Abdul Kalam    
डॉ.ए. पी. जे अब्दुल कलाम
" जर तुम्हाला सुर्यासारखं चमकायचं असेल तर आधी तुम्हाला सुर्यासारखं जळावं लागेल..."

ए.पी.जे अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म तामिनाडूमधील रामेश्वरम् येथे झाला होता.ते एक एरोनॉटिकल अभियांत्रिक(इंजिनिअर) होते. त्यांनी डी.आर डी.ओ. मध्ये कार्य केले व भारताच्या अग्नी-१, अग्नी-२ आणि अग्नी-३ प्रक्षेपण अस्रा निर्मिती केली. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते इस्रोचे वैैज्ञानिक होते.
भारतरत्न, भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती. अवुल पाकिर जेनुलब्दिन अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते.

कार्यकाळ :- 
जुलै २५, इ.स. २००२ – २५ जुलै २००७पंतप्रधानअटल बिहारी वाजपेयीउपराष्ट्रपतीहमीद अन्सारीपुढीलप्रतिभा पाटीलराष्ट्रीयत्वभारतीयराजकीय पक्षअपक्षव्यवसाय वैज्ञानिक, एरोनॉटिकल इंजिनिअर.

शिक्षणसंपादना :-
अब्दुल कलाम यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्या-आणण्याचा व्यवसाय करीत. मुलाच्या काॅलेजप्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. त्या काॅलेजातून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.
त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी (DRDO) संबंध आला.

कार्य :-
१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पीएसएलव्ही (सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधीपंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टॅंक) रणगाडा व लाइट कॉंबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.
अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.
भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.

अब्दुल कलामांना मिळालेले पुरस्कार व सन्मानसंपादन करा
१९८१ : पद्मभूषण
१९९० : पद्मविभूषण
१९९७ : भारतरत्‍न
१९९७ : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार
१९९८ : वीर सावरकर पुरस्कार
२००० : रामानुजन पुरस्कार
२००७ : किंग्ज चार्ल्स (दुसरा) पदक
२००७ : ब्रिटन येथील वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी
२००८ : सिंगापूर येथे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही मानद पदवी
२००९ : अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्सचे हूव्हर पदक
२०१० : वॉटर्लू विद्यापीठाची डॉक्ट ऑफिंजिनिअरिंग ही मानद पदवी
२०११ : न्य़ूयॉर्कच्या आयईईई या संस्थेचे सभासदत्व
२०१५ सप्टेंबर : बंगालच्या उपसागरात ओरिसाच्याकिनाऱ्याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडचे प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले.

आइए आज  जाणते है  डॉ. अब्दुल कलाम के महान विचारोंको जिनके दम पर उन्होने सफलता के महान बुलंद खडे किये...

इंंसान को कठीनाइयों की आवश्यकता होती है,
क्योकि सफलता का आनंद उठाणे के लिये ये जरुरी है ।



  •  जब हम कठीनाइयो का सामना करते है तो हम

     अपने भीतर छिपे साहस के असिमीत भांडार                  को खोज पाते है।।
             
  •   महान सपने देखने वालों के
       महान सपने हमेशा पुरें होते है।।




  •  आप अपना भविष्य नहीं बदल सकते पर आप

       अपनी आदते बदल सकते है...
       और निश्चित रूप से आपकी आदते आपका भविष्य          बदल देगी।।


   नीचे दिये गए डॉ अब्दुल कलाम के चार सिद्धांतो का पालन करके कुछ भी हासील किया जा सकता है।
   
1) महान लक्ष्य बनाना।

2) ज्ञान अर्जित करना ।

3) कडी़ मेहनत करना ।

4) दृढ रहना ।।

Tuesday, 14 April 2020

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

           भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार - 
      डॉ.बाबासाहेब आंबेडकर         
                                                                     
    " शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा..."
 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच स्वतंत्र भारताचे  पहिले  न्यायमंत्री डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म  मध्यप्रदेशातील इंदौर जिल्ह्यातील महू या गावी 14 एप्रिल 1899  रोजी झाला .  
भिमराव रामजी आंबेडकर हे त्यांचे पूर्ण नाव होते. बालपणापासूनच वडिलांनी भिमरावांना चांगली पुस्तके वाचण्याचा छंद लावला.
व्यायामाने जसे शरीर घडते तसे वाचनाने मस्तक सुधारते हे भिमरावांच्या  अंगी रामजींनी पुरेपूर उतरवले. त्यांचे ग्रंथ वाचनाचे वेड अजब होते. ते ग्रंथालयात ग्रंथ वाचण्यासाठी सर्वात  अगोदर जात व सर्वात शेवटी बाहेर पडत.

"शिक्षण हे समाज परिवर्तनाचे उत्तम माध्यम आहे"
हे डॉ . बाबासाहेबांनी मनोमन ओळखून समाजाला नवदिशा दिली. लहानपणापासून भिमराव अत्यंत हुशार विद्यार्थी होते.त्याकाळी अस्पृश्यतेचे विषारी पीक समजतात आपली मुळे घट्ट रोवून डौलाने डोलत होते . त्यास मुळापासून उखडून टाकण्याचा पक्का निर्धार करून डॉ बाबासाहेबांनी  संघर्ष करण्याचे ठरवले...
 त्यांनी  जनतेला आवाहन केले . शिका, संघटित व्हा संघर्ष करा हा मोलाचा संदेश त्यांनी समाज बांधवांना दिला. स्त्रीयांच्या, गोरगरिबांच्या जीवनात चैतन्याची  नवी पहाट आणण्याचे डॉ बाबासाहेबांनी ठरवले. 
त्यांनी मॅट्रिक , बीए , एमए ,  पीएचडी अशा अनेक  पदव्या घेत डी. लिट. पदवी संपादन केली .
अनेक भाषांवर त्यांनी उत्तम प्रभुत्व मिळवले.
डॉ .बाबासाहेबांची भाषा चिंतनशील, अभ्यासपूर्ण गहन होती. डॉ .बाबासाहेब आंबेडकर परिस्तिथीने श्रीमंत नसले तरी त्यांच्या विचारांनी मात्र ते गर्भ श्रीमंत होते . अनेक पाक्षिके , ग्रंथ , वृत्तपत्र यांचे प्रभावी संपादान करून समाज्याच्या प्रश्नांना त्यांनी प्रखर वाचा फोडली.
भारत देशाला उत्तम राज्यघटना प्रदान करण्याचे अजोड  कार्य बाबासाहेबांनी केले.
डॉ. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते.
त्यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह करून समग्रविश्वासाठी तळे खुले केले. जनतेची तहान भागवण्याचे महान, मोलाचे कार्य बाबासाहेबांनी केले.
   अश्या या महामानवाने ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला. आजच्या प्रत्तेक विद्यार्थ्याने जनतेचे  कैवारी डॉ .बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण घेतले तर नक्कीच भारताचा भावी नागरीक उत्कृष्ट,प्रेरक,आदर्श ठरेल यात शंकाच नाही.


जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका .
 या जगात काहीतरी करून दाखवायचे आहे.
 अशी महत्वकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे...

"

 लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात 
            ।। डॉ. बाबासाहेब आंबेडकर ।।

Tuesday, 7 April 2020

The Most Inspiring Person Of India - Prime Minister Shri Narendra Damodhardas Modi भारताचे प्रेरणादायी पंतप्रधान - माननीय श्री. नरेंद्र दामोधरदास मोदी

The Most Inspiring Person Of India - Prime Minister
Shri Narendra Damodardhas Modi...

भारताचे प्रेरणादायी पंतप्रधान - माननीय श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी
" नमो मातृभूमी जेथे जन्मलो मी
नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी
नमो कर्मभूमी जिथे त्याच कामी
पडो देह माझा नमामी नमामी "
  •  माझा पण देह याच मातीत पडला पाहिजे , ज्या मातीत ज्ञानोबांनी वारकरी संप्रदयाचा पाया रचला आणि तुकोबा त्याचा कळस झाले. ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो त्याच मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे  जन्माला आलेत आणि त्याच मातीमध्ये  आपले भारताचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्माला आलेत ही आपल्यासाठी दुर्लभाचीच गोष्ट आहे.
  • भारतभूमी म्हणजे ही संतांची आणि महापुरुषांची भूमी आहे,म्हणून म्हणावसं वाटत दुर्लभम भारत जन्म. 
  • नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा जन्म : १७ सप्टेंबर १९५० रोजी झाला. 
  • हे भारतीय जनता पक्षाचे (भाजपचे) नेते आणि मे २६ इ.स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. 
  • ते ऑक्टोबर ७ इ.स. २००१ पासून मे २२ इ.स. २०१४ पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. 
  • भाजपाच्या गुजरात विधानसभेच्या २००२ ते २०१२ च्या तसेच १९९५च्या व १९९८च्या निवडणूक विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते. ते २००१ च्या ऑक्टोबर मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ ४ विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पाहिला. 
  • २००९ लोकसभा निवडणुकीसाठीही ते भाजपचे कूटनीतिज्ञ होते.
  • मोदी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते आहेत व संघाचे स्वयंसेवक आहेत.
ला तर बघूया त्यांचे विचार...
  • भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर अंगणात खेळत असताना त्याठिकाणी एक कचरेवाला तेथे कचरा साफ करायला येतो तर नरेंद्र मोदी  आईला घरात आवाज देऊन म्हणतात मांं मां कचरेवाला आया है, तर त्यांची आई घरातून त्यांना मनते, बाळ ते कचऱ्यावाले नाहीत कचऱ्यावाले तर आपण आहोत   ते सफाईवाले आहेत.
  • म्हणजेच एक विचार माणसाचे आयुष्य बदलून टाकत आयुष्य बदलल तर जीवन बदलत , जीवन बदलल तर रास्ता बदलतो आणि रास्ता बदलला तर सगळं जग बदलत.

माननीय मोदीजींनी त्यांच्या व्याख्यानांत म्हटले आहे,
  • काही लोकांना याचीच भीती वाटते की, मी काही केले आणि त्यात मला अपयश आले तर.
त्यावर मोदीजींनी किती छान म्हंटलय बघा,
  • तुम्ही देशभरात असा कोणी व्यक्ती बघितलाय का, जो अपयशी झाल्याशिवाय कामयाब झाला आहे. 
  • कधी कधी तर यशाचा रास्ताच  अपयश दाखवतो म्हणूनच अपयशाला घाबरुन जाणे याला काय जगण म्हणतात का ? 
  •  जो नदीच्या किनाऱ्यावर उभा राहतो तो कधीच पाण्यात बुडत नाही .आणि जो पाण्यात जाऊन बघतो तो पाण्यातही डुबतो आणि पोहायलाही शिकतो.
  •  आपण किती गरीब आहोत किंवा किती श्रीमंत आहोत याला काहीही महत्व नाही फक्त एकच गोष्ट जरुरी आहे ती म्हणजे आपला आपल्या स्वतावर विश्वास ! 
  •  मनाने श्रीमंत व्हा संपत्तीने नाही.
  • मोदीजी म्हणतात माझ्या स्वतःच्या परिवारात राजनीतीचा 'र' पण कोणाला माहिती नव्हता आणि माझी घरची परिस्तिथी पण खुप नाजूक होती. तुम्हाला सर्वांना तर माहितीच असेल मी स्वतः लहान असताना रेल्वेच्या डब्यात चहा विकत होतो आणि आज मी भारताचा पंतप्रधान आहे
  • आत्तापन आपल्या भारत भूमीवर खूप मोठे संकट आले आहे त्या संकटाचा सामना कसा करायचा हे मोदीजी वारंवार आपल्याला सांगतच आहेत।। 

कोरोना से भारत को बचाने के लिए पीएम मोदींनी हात जोडें।              
                      देश से कही 
                      मन की बात...
घरा बाहेर जाणे काय आहे हे थोड्या दिवस विसरून जा...
                     घरातच रहा
                     घरातच रहा आणि 
                     एकच काम करा 
                     आपल्या आपल्या घरातच रहा....
कोरोनाला थांबवायचं असेल तर एकच पर्याय आहे, आपआपल्या घरातच राहणे .
  • हमारी परंपरा , हमारा विश्वास , हमारी विचारधारा इन सभी पर हमला बोला है। इसलीये हमें अपनी आस्था , हमारी पंथ , हमारी विचारधारा को बचाने के लिए सबसे पहले कोरोना विषाणू के उपर अर्ज करना पडेगा।
  • आज काळाची मोठी  गरज आहे की सर्व जात , धर्म आणि विचारांचे लोक एकत्र येऊन कोरोना महामारीला हरवले पाहिजे..

 चला तर साथ देऊया, आणि कोरोना वर मात करूया आणि माननीय पंतप्रधानांना मदत करूया कोरोना मुक्त भारत करण्यासाठी.....
                       " भारत माता की जय...."

Saturday, 4 April 2020

Chatrapati Shivaji Maharaj Mhanje Kay ??? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय..????


What is Mean By Chatrapati Shivaji Maharaj???

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय ???🤔🤔🤔


प्रतिपश्चंद्रलेखेव  वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते "

" ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल..."
  " प्रतीपदेच्या चंद्रकले प्रमाणे वाढत जाणारी आणि संपूर्ण विश्वाला वंदनीय असणारी , शहाजीराजे आणि जिजाऊंचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा लोककल्याणासाठीच आहे...."

   " विजेसारखी तलवार चालवून गेला , 
निधड्या छातेने हिंदुस्तान हलवून गेला, 
वाघ नखाने अफजल खाणाचा कोथळा  फाडून गेला ,
 मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना नडून गेला, 
अरे स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा मर्द मावळा शिवबा होऊन गेला,
 शिवबा होऊन गेला..."
   
" ताजमहाल अगर प्यार की निशाणी है, तो 19 फरवरी मेरे शेर की कहाणी है।।।"
 
      शिव, शिवबा, शिवराय, छत्रपती  शिवाजी महाराज म्हणजे काय ???
 " रे विझणाऱ्या पणतीलाही फडफडायला लावणारी आग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 
 आगीतून निघणाऱ्या ज्वाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज,
तुटणाऱ्या तारीतुन निघणाऱ्या सुरांची राग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज,
भरकटणाऱ्या वासराला गोठ्यात आणणारी माय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज , 
दुधाची नव्हे तर दह्याची बनणारी साय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ..."

 अरे भूगोल  जरी जगाचा असेल तरी इतिहास हा फक्त माझ्या राजांचा आहे ....

                     शिव म्हणजे काय....???
   
शिव म्हणजे श्वास, शिव म्हणजे ध्यास, शिव म्हणजे अभ्यास,
शिव म्हणजे विश्वास, शिव म्हणजे आत्मविश्वास,
शिव म्हणजे मान, शिव म्हणजे सन्मान, शिव म्हणजे आत्मसन्मान, शिव म्हणजे स्वाभिमान, शिव म्हणजे अभिमान, शिव म्हणजे प्रतिष्ठा, शिव म्हणजे पराकाष्टा, 
शिव म्हणजे तन, शिव म्हणजे मन, शिव म्हणजे धन, 
शिव म्हणजे आग, शिव म्हणजे राग , शिव म्हणजे त्याग, 
शिव म्हणजे दान, शिव म्हणजे बलिदान, 
शिव म्हणजे शक्ती, शिव म्हणजे भक्ती, शिव म्हणजे युक्ती,
शिव म्हणजे आत्मा, शिव म्हणजे परमात्मा, 
शिव म्हणजे द सुपर मॅन,
शिव म्हणजे ध्यान, शिव म्हणजे माता, शिव म्हणजे ज्ञाता,
शिव म्हणजे विधाता, शिव म्हणजे कावा, शिव म्हणजे छावा
शिव नम्रता, शिव म्हणजे संस्कृती, शिव म्हणजे संस्कृतीप्रेम,
शिव म्हणजे ना जात, ना पात फक्त आणि फक्त धर्म 
शिव म्हणजे धेय्य, शिव म्हणजे स्वप्नं आणि प्रचंड तेज , प्रचंड ध्यास आणि अखंड श्वास  म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज।। 

शि-शिस्तप्रिय, शिवाचा अवतार
वा-वाणिज्य तेज, वाऱ्यासारखी झुंज देणारा 
जी-जिजाऊंचे पुत्र, जाणता राजा म्हणजेच राजा शिव छत्रपती

 ६२ किलोची तलवार वागवतो त्याच नाव धनाजी
 जो राजांबरोबर एकटा खिंड लढवतो त्याच नाव बाजी
 हात तुटला तरी लढत राहतो त्याच नाव तान्हाजी
 आठ तासांत दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याच नाव संताजी
 दिड तासांमध्ये दुष्मणाला पळत सोडतो त्याच नाव तान्हाजी
 वाघाचा जबडा टराटरा फाडतो त्याच नाव संभाजी आणि
ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन  स्वराज्य स्थापन करतो त्यांच नाव छत्रपती शिवाजी महाराज

।। जय जिजाऊ, जय शिवराय ।।
" शिवराय मनामनात, शिवजयंती घरा घरात"




सलाम त्या वीरपत्नीला शहिद पतीसाठी केला देशसेवेचा निर्धार ....

          महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक...    देशासाठी सदैव शीर तळहातावर घेणारा वीर सैनिक व त्याला तितक्याच प्राणपणाने साथ दे...