" प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते "
" ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल..."
" प्रतीपदेच्या चंद्रकले प्रमाणे वाढत जाणारी आणि संपूर्ण विश्वाला वंदनीय असणारी , शहाजीराजे आणि जिजाऊंचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा लोककल्याणासाठीच आहे...."
" विजेसारखी तलवार चालवून गेला ,
निधड्या छातेने हिंदुस्तान हलवून गेला,
वाघ नखाने अफजल खाणाचा कोथळा फाडून गेला ,
मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना नडून गेला,
अरे स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा मर्द मावळा शिवबा होऊन गेला,
शिवबा होऊन गेला..."
" ताजमहाल अगर प्यार की निशाणी है, तो 19 फरवरी मेरे शेर की कहाणी है।।।"
शिव, शिवबा, शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय ???
" अरे विझणाऱ्या पणतीलाही फडफडायला लावणारी आग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
आगीतून निघणाऱ्या ज्वाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज,
तुटणाऱ्या तारीतुन निघणाऱ्या सुरांची राग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज,
भरकटणाऱ्या वासराला गोठ्यात आणणारी माय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ,
दुधाची नव्हे तर दह्याची बनणारी साय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ..."
अरे भूगोल जरी जगाचा असेल तरी इतिहास हा फक्त माझ्या राजांचा आहे ....
शिव म्हणजे श्वास, शिव म्हणजे ध्यास, शिव म्हणजे अभ्यास,
शिव म्हणजे विश्वास, शिव म्हणजे आत्मविश्वास,
शिव म्हणजे मान, शिव म्हणजे सन्मान, शिव म्हणजे आत्मसन्मान, शिव म्हणजे स्वाभिमान, शिव म्हणजे अभिमान, शिव म्हणजे प्रतिष्ठा, शिव म्हणजे पराकाष्टा,
शिव म्हणजे तन, शिव म्हणजे मन, शिव म्हणजे धन,
शिव म्हणजे आग, शिव म्हणजे राग , शिव म्हणजे त्याग,
शिव म्हणजे दान, शिव म्हणजे बलिदान,
शिव म्हणजे शक्ती, शिव म्हणजे भक्ती, शिव म्हणजे युक्ती,
शिव म्हणजे आत्मा, शिव म्हणजे परमात्मा,
शिव म्हणजे द सुपर मॅन,
शिव म्हणजे ध्यान, शिव म्हणजे माता, शिव म्हणजे ज्ञाता,
शिव म्हणजे विधाता, शिव म्हणजे कावा, शिव म्हणजे छावा
शिव नम्रता, शिव म्हणजे संस्कृती, शिव म्हणजे संस्कृतीप्रेम,
शिव म्हणजे ना जात, ना पात फक्त आणि फक्त धर्म
शिव म्हणजे धेय्य, शिव म्हणजे स्वप्नं आणि प्रचंड तेज , प्रचंड ध्यास आणि अखंड श्वास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज।।
शि-शिस्तप्रिय, शिवाचा अवतार
वा-वाणिज्य तेज, वाऱ्यासारखी झुंज देणारा
जी-जिजाऊंचे पुत्र, जाणता राजा म्हणजेच राजा शिव छत्रपती
६२ किलोची तलवार वागवतो त्याच नाव धनाजी
जो राजांबरोबर एकटा खिंड लढवतो त्याच नाव बाजी
हात तुटला तरी लढत राहतो त्याच नाव तान्हाजी
आठ तासांत दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याच नाव संताजी
दिड तासांमध्ये दुष्मणाला पळत सोडतो त्याच नाव तान्हाजी
वाघाचा जबडा टराटरा फाडतो त्याच नाव संभाजी आणि
ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन करतो त्यांच नाव छत्रपती शिवाजी महाराज
।। जय जिजाऊ, जय शिवराय ।।



अप्रतिम शिवकन्या👌👌
ReplyDeleteSuperb
Deleteजय शिवराय
ReplyDeleteWonderful.....keep it up
ReplyDeleteजय भवानी, जय शिवाजी 🚩🚩🚩
Jay shivray
ReplyDeleteJay shivray
ReplyDeleteJay shivray.... Nice 👌👌👌
ReplyDeleteJay shivray🚩
ReplyDeleteखर तर बघायला गेलं आज संपूर्ण विस्वाला शिवविचराची गरज आहे,
ReplyDeleteआणि त्यात तुमचे विचार एवढे सुंदर..
खरंच गरज आहे आज जिजाऊ मासाहेबांची आणि त्यांच्या विचारांची
तुम्ही आहातच त्यांचा वारसा पुढे चालवायला
असच पोस्ट टाकत रहा आणि जनजागृती करा.
जय जिजाऊ, जय शिवराय
Jay shivray 🚩🚩🚩🚩
ReplyDeleteJAI SHIVRAY. 🚩🚩🚩🚩🚩
ReplyDeleteNice information 👌👍
ReplyDeleteजय शिवराय 🚩🚩
ReplyDelete👌👌 शिवकन्या तुझ्या सारखे विचार हवेत सर्वांचे 😇
Nice 👌👌👍
ReplyDeleteJay shivShi 🚩🚩
ReplyDeleteVery good 👍 information
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteखर तर बघायला गेलं आज संपूर्ण विस्वाला शिवविचराची गरज आहे,
ReplyDeleteआणि त्यात तुमचे विचार एवढे सुंदर..
खरंच गरज आहे आज जिजाऊ मासाहेबांची आणि त्यांच्या विचारांची
तुम्ही आहातच त्यांचा वारसा पुढे चालवायला
असच पोस्ट टाकत रहा आणि जनजागृती करा.
जय जिजाऊ, जय शिवराय
Jay shivray 🚩
ReplyDeleteShivaji Maharaj was yesterday but he is today and he will remain tomorrow
Jay shivray
ReplyDeleteAradhy daivat
ReplyDeleteAradhy daivat
ReplyDeleteNice information 👍👍👌 jay shivray
ReplyDeleteJay Shivray 🚩🚩
ReplyDeleteJay shivaray
ReplyDeleteJay shivaray
ReplyDeleteजय शिवराय 🙏 🚩🚩🚩
ReplyDelete🙏🚩🚩🚩🚩
ReplyDeleteजय शिवराय 🚩 खूप चांगल काम करतेय तू ताई तुझ्या सारखे विचार सर्वांचे असले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज हेच आपले दैवत जय जिजाऊ जय शिवराय🚩🙏🤘😎🔥KEEP IT UP AASCH AAJUN POST KRAT RHA PROUD OF U 🙏🚩
ReplyDelete